Marathi News Videos Kolhapur News Sushma Andhare on Ajit Pawar NCP CM Eknath Shinde Devendra Fadnavis NCP BJP Shivsena

“अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली, देवेंद्र फडणवीसच स्क्रिप्ट रायटर”
Sushma Andhare on Ajit Pawar : शिवसेनाच्या महिला नेत्याचा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात; म्हणाल्या...
कोल्हापूर : अजित पवार भाजपच्या मार्गावर असल्याचं बोललं जातंय. त्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केलंय. अजितदादांची स्क्रिप्ट भाजपकडून लिहली गेली आहे. वज्रमुठ सभेला मिळणाऱ्या प्रतिसदानंतर भाजपकडून हे केलं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मौन सगळंकाही सांगून जात आहे. स्क्रिप्ट रायटर हे देवेंद्र फडणवीसच आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. पुलवामा आणि इतर विषयावर प्रश्न विचारणे थांबणार नाही. मुद्दे डायव्हर्ट करणारे बालिश खेळ भाजपने बंद करावेत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. अजित पवार यांनी काल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे लोक उघडे पडले आहेत. त्यांची घडामोडींवरची स्टेटमेंट पाहता, शिंदे गटाचे लोक तंबाखूचा बार भरून बोलतात. महाविकास आघाडी अभेद्य आहे. आम्ही एकत्र निवडणुका लढवणार आहोत.
Published on: Apr 19, 2023 2:05 PM
Related Video
Video: गिल आणि ब्रार वाचले, Live सामन्यात बेंचवर बसण्याची आली असती वेळ
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भावावर गोळीबार केल्याचा आरोप
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, 3 नामांकित हॉटेलांचे परवाने निलंबित
'या' मोठ्या कार कंपनीत पुन्हा भूकंप; 50,000 कर्मचाऱ्यांची होणार कपात
अखेर सरकारचा जीआर आला, लाखो बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय!
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60