Kolhapur Lockdown | कोल्हापुरात दुकाने उघडण्यावर व्यापारी ठाम, पोलिसांसोबत संघर्ष

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 28, 2021 | 11:14 AM

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्याहून अधिक असल्याने जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील व्यापारी संघटना मात्र आता आक्रमक झाल्या आहेत आज कोणत्याही परिस्थितीत इतर सर्व दुकान उघडणार, असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतलाय.

कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्याहून अधिक असल्याने जिल्ह्यात चौथ्या स्तरावरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. त्यामुळे पुन्हा एकदा अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूची दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी जिल्ह्यातील व्यापारी संघटना मात्र आता आक्रमक झाल्या आहेत आज कोणत्याही परिस्थितीत इतर सर्व दुकान उघडणार, असा पवित्रा या व्यापाऱ्यांनी घेतलाय. तर दुसरीकडे प्रशासनानेही दुकान उघडल्यास कडक कारवाईचा इशारा दिलाय. त्यामुळे कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनामध्ये संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. काल झालेल्या बैठकीत आज पासून दुकान उघडण्याचा निर्णय झाल्यान व्यापारी एकत्र यायला सुरुवात झाली. | kolhapur trade unions are getting aggressive against the corona restrictions

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI