Pune Sparking | वीजेच्या तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग, Chakanमधील घटना

पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan) येथे वीज वाहक तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग (Sparking) झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. पुणे-नाशिक महामार्गाच्या जवळ आणि मोठी लोकवस्ती असलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे या भागात एकच खळबळ उडाली.

प्रदीप गरड

|

Jan 19, 2022 | 12:14 PM

पुणे जिल्ह्यातील चाकण (Chakan) येथे वीज वाहक तारांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग (Sparking) झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. पुणे-नाशिक महामार्गाच्या जवळ आणि मोठी लोकवस्ती असलेल्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे या भागात एकच खळबळ उडाली. रात्री उशिरा घटनास्थळी महावितरण(Mahavitaran)चे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी वीजपुरवठा खंडित केला.  सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें