Shahid Jawan Romit Chavan | सैन्य दलातर्फे लष्करी इतमामात रोमित यांना अखेरची सलामी
जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सांगलीचे जवान रोमित चव्हाण यांना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सांगलीचे (Sangli)जवान रोमित चव्हाण यांना वीरमरण आले. रोमित हे सांगली जिल्ह्यातील शिगांवचे सुपुत्र होते. भारतीय सैन्यदलातील राष्ट्रीय रायफल 1 मध्ये सेवेत होते. वयाच्या आठराव्या वर्षी ते सैन्यदलात भरती झाले होते. 19 फेब्रुवारीला दहशतवाद्यांशी दोन हात करताना वयाच्या तेवीसव्या वर्षी वीरमरण आले. दरम्यान काही वेळात त्यांचे पार्थिव शिगांव या त्यांच्या मुळगावी आणले. यावेळी सैन्य दलातर्फे लष्करी इतमामात त्यांना अखेरची सलामी देण्यात आली.
Published on: Feb 21, 2022 11:35 AM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

