VIDEO : Shivaji Park येथे संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत Lata दीदींच्या पार्थिवाचं दर्शन -Lata Mangeshkar Death
लतादीदींनी संगीत क्षेत्रातील (In the field of music by Latadidi) आपल्या 78 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल 25 हजार अजरामर गाणी गायिली. ‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँखो मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते. आज दीर्घ आजाराने लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. शिवाजी पार्क येथे संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत लता दीदींच्या पार्थिवाचं दर्शन होणार आहे.
लतादीदींनी संगीत क्षेत्रातील (In the field of music by Latadidi) आपल्या 78 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल 25 हजार अजरामर गाणी गायिली. ‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँखो मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते. आज दीर्घ आजाराने लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. शिवाजी पार्क येथे संध्याकाळी 4-6 वाजेपर्यंत लता दीदींच्या पार्थिवाचं दर्शन होणार आहे. लतादीदींचे योगदान विसरता येणार नाही असा शोक भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी टि्वटरवरून व्यक्त केला आहे. ते त्यांच्या शोकसंदेशात म्हणतात, गानकोकिळेचा वैकुंठप्रवास आज प्रारंभ झाला. भारतरत्न लता मंगेशकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला खऱ्या अर्थाने अजरामर केले. लतादीदींचे हे योगदान कधीही विसरता येणार नाही. दीदींच्या जाण्याने संगीतक्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

