Solapur | सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ
मोहोळ तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर, बिबट्याच्या धुमाकुळामुळे नागरींकामाध्येही दहशत निर्माण झाली आहे. म्हणूनच लोकांनी रात्रीचे घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.
Latest Videos
