Breaking | मुंबईत लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता तर पुण्यात निर्बंध लागण्याबाबत आज निर्णय

Breaking | मुंबईत लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता तर पुण्यात निर्बंध लागण्याबाबत आज निर्णय

| Edited By: | Updated on: Jan 04, 2022 | 11:18 AM

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज वीस हजार रुग्ण सापडले तर मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त चहल यांनी दिला आहे. तर पुण्यातील निर्बंधांबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली असून येथील निर्बंधांबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज वीस हजार रुग्ण सापडले तर मुंबईत लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त चहल यांनी दिला आहे. तर पुण्यातील निर्बंधांबाबत आज बैठक आयोजित करण्यात आली असून येथील निर्बंधांबाबत आज निर्णय घेण्यात येणार आहे. तर लॉकडाऊन लागू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोना नियम पाळावेत असे आवाहन राज्य सरकारकडून केले जात आहे.