लॉकडाऊन वाढवण्यासाठी मंत्री आग्रही, लवकरच मुख्यमंत्री योग्य निर्णय घेणार, पाहा टॉप 9 बातम्या
लॉकडाऊन वाढवण्यासाठी मंत्री आग्रही, लवकरच मुख्यमंत्री योग्य निर्णय घेणार, पाहा टॉप 9 बातम्या
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत होते. रुग्ण वाढत असल्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध लागू केले आहेत. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर सध्या निर्बंध शिथील केले तर पुन्हा रुग्णसंख्या वाढू शकते. त्यामुळे राज्यातील मंत्र्यांनी लॉकडाऊन येत्या 31 तारखेपर्यंत वाढवावा, असा आग्रह केला आहे. पुढील काही दिवसांमध्ये लॉकडाऊन संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देतील. या व्हिडीओमध्ये पाहा अशाच टॉप 9 बातम्या …..
Follow Us
Latest Videos
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : पाणी प्रश्न ऐरणीवर, जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा
