Raigad | रायगडमधील पर्यटन स्थळावर कोरोनामुळे बंदी, रोजगारावर फटका

मुंबई : वाढत्या कोरोनामुळे राज्यात पर्यटन स्थळे आणि आणि गड किल्ल्यावर पर्यटकांना पूर्णपणे बंदी घातल्याने  माथेरान मध्ये आज सकाळ पासून पर्यटकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला.थंडीत माथेरानच पर्यटन बहरत असत आणि इथले व्यावसायिक यांचा व्यवसाय ही बऱ्यापैकी होत असतो पण आता पर्यटन स्थळांवर बंदी असल्याने या रोज कमावणाऱ्या घोडेवाले, हात रिक्षा वाले,आणि रानमेवा घेऊन विकणाऱ्या व्यक्तींच्या रोजगारावर टाच आली आहे, विकेंडची सकाळ असून  कोणीही पर्यटक इकडे न फिरकल्याने यांच्या पोटाची चिंता वाढलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI