पुण्यात एमपीएससीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अनोखं आंदोलन केलं आहे. पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या विद्यार्थ्यांनी ‘लोटांगण’ आंदोलन केलं आहे. निकाल येऊन एक वर्ष झालं तरी अद्याप ऑर्डर मिळालेली नाही असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे.