Marathi News » Videos » Loud slogans against Eknath Shinde Shiv Sainiks aggressive in Palghar
एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी! पालघरमध्ये शिवसैनिक आक्रमक
मुंबई: बंडाचा झेंडा फडकावून आता जवळपास आठवडा उलटलाय तरी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परतलेले नाहीत. शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) कार्यालयावर हल्ल्याची मालिका सुरु झालीय. दरम्यान काही ठिकाणी एकनाथ शिंदेंविरोधात सुद्धा काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेत. पालघरमध्ये शिवसैनिक (Palghar Shivsainik) […]
मुंबई: बंडाचा झेंडा फडकावून आता जवळपास आठवडा उलटलाय तरी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) परतलेले नाहीत. शिंदेंच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या (Rebel MLA) कार्यालयावर हल्ल्याची मालिका सुरु झालीय. दरम्यान काही ठिकाणी एकनाथ शिंदेंविरोधात सुद्धा काही ठिकाणी मोर्चे काढण्यात आलेत. पालघरमध्ये शिवसैनिक (Palghar Shivsainik) आक्रमक झालेत. एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरुये. बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत.