
Jayant Patil | पिचड समर्थकाची राष्ट्रवादीत घरवापसी, जयंत पाटील म्हणतात…
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जहाज बुडणार, असा अंदाज बांधून भाजपमध्ये उड्या मारणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड आणि सीताराम गायकर यांचा समावेश होता (Sitaram Gaikar NCP Jayant Patil )
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे खंदे समर्थक सीताराम गायकर (Sitraam Gaikar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. आमचं सरकार नसतं, तर तुम्ही पक्षात आला असता की नाही, हे माहिती नाही, असे शालजोडीत लगावून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गायकरांचे स्वागत केले. गायकर हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकचे माजी चेअरमन आहेत.
Published on: Mar 16, 2021 5:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
महिन्याभरात सोनं तुफान स्वस्त, भविष्यातही भाव कोसळणार? काय होऊ शकतं
शंकर क्षीरसागर यांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचे गंभीर आरोप
सातारा जिल्हा बँक निवडणूक, मंत्री जयकुमार गोरे यांना भावाचेच आव्हान
3 वेळा घटस्फोट... मुलबाळ नाही... राहुल महाजन म्हणाले, माझ्या कुंडलीत..
नेत्यांच्या सुटकेनंतर अभिजीत दिपकेंनी व्हिडिओ शेअर करत काय संदेश दिला?
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..