VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 May 2022

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला  देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच होणार आहे.

| Updated on: May 05, 2022 | 11:42 AM

राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर पोलीस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस दिल्या आहेत. याचा फटका शिर्डीच्या साई मंदिराला  देखील बसला आहे. साईबाबांची पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी काकड आरती आणि रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होणारी शेजारती आता स्पीकरविनाच होणार आहे. सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत साईबाबा संस्थानला जिल्हा पोलिस प्रशासनाने स्पीकर लावण्याकरीता परवानगी दिली आहे. त्यामुळे दोन आरतीचा स्वर बंद झाला आहे. स्पीकरविना होणाऱ्या आरतीमुळे भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. आज पहाटे झालेल्या काकड आरतीवेळी आवाज येत नसल्याने भाविकांमध्ये कमालीचा संभ्रम पहायला मिळाला.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.