VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 PM | 14 July 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 10 PM | 14 July 2022

| Updated on: Jul 14, 2022 | 11:19 AM

मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक परशुराम घाटात पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. 4 तारीखेला या घाटात दरड कोसळल्या नंतर घाट केवळ 2 वेळा 1 तासा साठी खुला करण्यात आला होता. मात्र घाट बंद असल्यामुळं अवजड वाहनांच्या रांगा चिपळूण आणि खेर्डी या भागात वाढत आहेत यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक परशुराम घाटात पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. 4 तारीखेला या घाटात दरड कोसळल्या नंतर घाट केवळ 2 वेळा 1 तासा साठी खुला करण्यात आला होता. मात्र घाट बंद असल्यामुळं अवजड वाहनांच्या रांगा चिपळूण आणि खेर्डी या भागात वाढत आहेत यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. 4 तारीखेला परशुराम घाट बंद करण्याचा निर्णय झाला. सलग 5 दिवस घाट बंद होता . अवजड वाहनांच्या रांगा वाढत होत्या म्हणून 6 दिवसांनी घाट फक्त 1 तास साठी चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यानंतर लगेच घाट बंद करण्यात आला. यानंतर घाट 12 तारीखेला सुरू होईल असं सांगण्यात आलं होतं.