Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 15 January 2022

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 15 January 2022
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने विधानसभेसाठी जवळजवळ तिकीट नाकारल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणुन उभे राहण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला पक्ष केवळ एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देत नाही.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना भाजपने विधानसभेसाठी जवळजवळ तिकीट नाकारल्याचं जाहीर झालं आहे. त्यामुळे नाराज उत्पल पर्रीकर अपक्ष म्हणुन उभे राहण्याची अधिक शक्यता व्यक्त केली जात आहे. आपला पक्ष केवळ एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देत नाही. तर त्यासाठी त्याच्या कामाची दखल घेतली जाते असं वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे नाराज माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (manohar parikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (utpal parikar) हे अपक्ष म्हणून निवडणुक लढण्याची चर्चा गोव्यात आहे.
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..
Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..
मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला
जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक
Related Video
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला... युवराज सिंगकडून संताप व्यक्त
CJP आंदोलनावरून राजकारण पेटलं; आता वादात CM फडणवीसांच्या लेकीची उडी
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
मुलांची डोकी फुटताना बघून..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं