Marathi News » Videos » Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 18 May 2022
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 18 May 2022
एकीकडे बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीतर्फे भाजपाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीविरोधात अलका चौकात भाजपा आंदोलन करत आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
एकीकडे बालगंधर्व चौकात राष्ट्रवादीतर्फे भाजपाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीविरोधात अलका चौकात भाजपा आंदोलन करत आहे. राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी महाविकास आघाडी तर विशेषत: राष्ट्रवादीचा यावेळी निषेध करण्यात आला येत आहे. भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.