Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 21 November 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 November 2021
शहरात झालेल्या हिंसाचारात एकाचवेळी मोर्चे कसे निघाले? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील घटना सुनियोजित कट आहे. त्यामुळं या हिंसेची चौकशी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते.
शहरात झालेल्या हिंसाचारात एकाचवेळी मोर्चे कसे निघाले? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील घटना सुनियोजित कट आहे. त्यामुळं या हिंसेची चौकशी करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते आज दुपारी बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, १२ नोव्हेंबरची घटना डिलीट करून १३ नोव्हेंबरच्या घटनेला जे जबाबदार नाही. पण, ते हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधितांना टार्गेट केलं जातं हा आमचा आरोप आहे. आम्ही पोलिसांसोबत बैठक घेतली. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. आम्हाला शांतता हवी. दंग्यांनी काही होत नाही, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?
आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम
अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा
मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक
Related Video
CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश
आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, BCCIने लागू केला कठोर नियम
अण्णा हजारे ते अभिजीत दिपके... जंतर-मंतरवरच का धरणे?
Video: मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण
अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्करराव जाधवांचा खळबळजनक दावा
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
कुंभारवाड्यात आषाढी बैलपोळ्याचे वेध; मातीच्या बैलांच्या किमतीत 20 टक्क्यांपर्यंतची वाढ
बिबट्याच्या दहशतीत बंदिस्त गोठा; गायींसाठी पंख्यांची व्यवस्था, पशुपालकाचा अभिनव प्रयोग
पालिका उद्यान विभागाचे प्रमुख जितेंद्र परदेशी यांच्यावर कारवाई करा, मनसेची मागणी
दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे होणार लोकार्पण
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण