Marathi News Videos Mahafast 100 news superfast news from Maharashtra news, India news, entertainment news, sports news | 12 PM | 5 October 2021

VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 5 October 2021
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे या निवडणुकीच्या निमित्त आमने सामने आल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं. 4 ऑक्टोबरला जिल्हा […]
संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विजय मिळवत परिवर्तन पॅनलचं खातं उघडलं आहे. अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि राज्यमंत्री बच्चू कडू हे या निवडणुकीच्या निमित्त आमने सामने आल्यानं सर्वांचं लक्ष या निवडणुकीकडं लागलं होतं. 4 ऑक्टोबरला जिल्हा बँकेसाठी मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या मतमोजणी पहिला निकाल हा बच्चू कडू आणि राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके यांच्या परिवर्तन पॅनलच्या बाजूनं लागला आहे.
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?
CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका
तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..
सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला
Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी
Related Video
सीमाच्या वडिलांनी लग्नापूर्वी ठेवली होती 'ही' अट; सोहैल खानचा खुलासा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत...
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...