MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |

| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 6:47 PM

देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनासाठी कोरोना आहे. निवडणुकांसाठी नाही का ? असा सवाल त्यांनी केला.

महाफास्ट न्यूज 100

1)  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. अधिवेशनासाठी कोरोना आहे. निवडणुकांसाठी नाही का ? असा सवाल त्यांनी केला.

2) ओबीसींची इम्पिरिकल डाटा मिळत नसेल तर ओबीसी आरक्षणाशिवाय होणाऱ्या निवडणुका राज्य सरकारने रद्द कराव्यात, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं.

3)जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यास सर्व जागांवर ओबीसी उमेदवार देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

4) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली.