100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 January 2022

केंद्राकडून येणारा जीएसटी बंद होणार असल्यामुळे महाराष्ट्रात कर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 27, 2022 | 9:16 AM

100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 27 January 2022 -TV9

1) केंद्राकडून येणारा जीएसटी बंद होणार असल्यामुळे महाराष्ट्रात कर वाढण्याची चिन्हे आहेत. त्यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होणार आहे.

2) सर्वच गोष्टी केंद्राकडे मागत असाल तर राज्य चालवण्याची जबाबदारीही केंद्राकडेच द्या, असा टोला चंद्रकांत पाील यांनी लगावला.

3) संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार आहे.

4) ध्वाजारोहणाच्या वेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आचारसंहित भंग केल्याचा आरोप वकील जयश्री पाटील यांनी केलाय

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें