
वाढतं वीजबिल अन् वीज तोडणीमुळे शेतकरी संतप्त; स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिलीय. पाहा...
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ही माहिती दिलीय. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सत्ताधारी सोडा विरोधकांचंही लक्ष नाही. म्हणून आम्हाला मोर्चे काढावे लागतात. आज आम्ही राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. बारावीच्या परिक्षामुळे 12 वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचं विजेचं बिल दुरुस्त करून द्यावं. वीजवितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी. यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. वीज दरामध्ये करण्यात येणारी 37 टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Published on: Feb 22, 2023 9:41 AM
बाबरी पाडली तेव्हा बाळासाहेबांना…उद्धव ठाकरेंनी फोडलं त्या फोनचं गुपित, भाषणात संगळं सांगितलं!
एसआयटी म्हणजे थोतांड, हिंमत असेल तर राम मंदिर दानचोरीची निवृत्ती न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, उद्धव ठाकरे यांची मागणी
रामरक्षा येते का विचारणाऱ्या CM फडणवीस यांना उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, राम रक्षा म्हणणं तुमचं काम…
मोठी बातमी! जंतर मंतरवर मोठा गोंधळ, अभिजित दीपके यांच्यावर थेट…नेमकं काय घडलं?
तुम्ही बोलणं टाळा… डॉक्टरांचा सुप्रिया सुळेंना सल्ला; ट्विटमध्ये काय म्हटलं?
Related Video
कापसाचा गोळा फ्रिजसाठी ठरतोय वरदान, वीज बिलात होते मोठी बचत
अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू
भागवत साहेब हेच का तुमचं हिंदू राष्ट्र...?, संघ भूमीत ठाकरे गरजले
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
मिरज शहरात दिवसाढवळ्या दुचाकी चोरीच्या घटना, सीसीटीव्हीत कैद
सोलापूरात पावसाची हजेरी, शेतकर्यांच्या आशा पल्लवीत
दहा दिवसांपासून पावसाची दडी; भडगाव-पाचोरा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट
पुणे जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत
विदर्भातील संघभूमीत ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठे शक्तिप्रदर्शन