Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांसाठी काय घोषणा?
Mahayuti Budget 2025 : महायुतीचं नवं सरकार आल्यानंतर आज राज्याचा पहिला अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वसामान्य जनतेला यातून काय मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे.
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. लोकोपयोगी की लोकप्रिय घोषणा कशावर भर दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी विधान भवनात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभागृहात प्रवेश केला. त्यांनंतर आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झालेली आहे.
Published on: Mar 10, 2025 02:18 PM
Latest Videos
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..

