Unlock Update | महाराष्ट्रात 18 जिल्ह्यांत 7 जूनपासून अनलॉक, पाहा कुठे काय सुरु, काय बंद?
महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. येत्या 7 जूनपासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. या 18 जिल्ह्यात आता दुकानं, हॉटेल, सिनेमागृह, वाहतूक सर्व काही सुरु केले जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या जिल्ह्यात 50 टक्के अनलॉक असेल. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दुसऱ्या टप्प्यात असल्याने मुंबईत लॉकडाऊन शिथील होणार नाही. (Maharashtra five level unlock process)
Published on: Jun 05, 2021 11:53 AM
Latest Videos
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
