Marathi News Videos Maharashtra FYJC class 11th Admission Merit List 2021 declaring today 27 august video news

FYJC (11th) Admission Merit List 2021 : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार
ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.
मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिली गुणवत्ता यादी आज 27 ऑगस्टला जाहीर होत आहे. पहिल्या गुणवत्ता यादीत भाग एक आणि भाग दोन अशा प्रकारचे अर्ज विद्यार्थ्यांनी 22 ऑगस्टपर्यंत भरले होते. ज्यांनी पूर्ण अर्ज भरले अशा विद्यार्थ्यांची दहावीत मिळालेल्या मार्क्सच्या आधारे गुणवत्ता यादी उद्या जाहीर होईल. यादी जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळतील अशा विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत.
संबंधित बातम्या
Published on: Aug 27, 2021 8:17 AM
Related Video
मला पंखच नाहीत, मग छाटणार कोण? मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
भारतीय संघ 'या' संघाविरुद्ध खेळणार टी-20 मालिका, बीसीसीआयने...
प्रत्येक पार्टीची शान आहे 'मौजा ही मौजा' गाणं; पण सुरुवातीचे बोल...
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
शिंदे राम, फडणवीस लक्ष्मण, शिंदे सेनाच मोठा भाऊ; बड्या नेत्याचे विधान
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
जे ठरलं, ते काही दिवसांमध्ये... उद्धव ठाकरे आधी हसले नंतर CM
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल-पेट्रोल देण्यास बंदी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला
तुळजाभवानी मंदिरात दर्शन रांगेत गोंधळ; भाविक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद
गोंदियात पुन्हा उकाडा वाढला, तापमान 37°C वर.
अकोल्यात पावसाचा कहर! देऊळगावच्या नाल्यात चारचाकी वाहून गेली
सिया आणि चेतनने कशाप्रकारे दिला केतनला धक्का, पहिला व्हिडीओ पुढे..