Marathi News Videos Maharashtra government extended lockdown and break the chain rule to stop corona virus

lockdown
राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
राज्यात लॉकडाऊन वाढवला, येत्या 15 मे पर्यंत निर्बंध कायम
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत 1 मेपर्यंत अनेक निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांची मुदत येत्या 1 मे रोजी संपणार आहे. मात्र, सध्याची रुग्णसंख्या तसेच औषधांचा तुटवडे मोठ्या प्रमाणात जाणवत असल्यामुळे राज्य सरकारने हे निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रेक द चेनचे हे निर्बंध 15 मे पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
मोठी बातमी, युती धोक्यात येताच संजय राऊतांनी लगेच उचललं असं पाऊल
बायकोला खुश कसं करायचं? अमिताभ बच्चन यांनी ती खाजगी गोष्ट
तुमच्या शहराचा महापौर कोण? आरक्षणाची सोडत जाहीर, पाहा संपूर्ण यादी
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
उद्धव ठाकरेंना मनसेचा आणखी एक सर्वात मोठा झटका? नांदगावकरांचे विधान
जळगावमध्ये जिल्हा परिषदेच्या आणखी 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन
पुणे झेडपी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटली, स्वबळावर लढणार.
बेकायदेशीर अतिक्रमण, पार्किंग, शेडवर ओशिवरा पोलिसांची मोठी कारवाई
अन् शिंदेंची शिवसेना-भाजप युती 24 तासात तुटली!
नांदेडमध्ये 52 एकर जमिनीवर पार पडणार 'हिंद-दी-चादर'चा भव्य ऐतिहासिक सोहळा