देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय बैठकीमध्ये 10 हजार 502 कोटींची मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. मेट्रो-13 ला मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी मिळाली आहे. मीरा-भाईंदर ते वसई-विरार संपूर्ण प्रकल्प हा ग्रीनफिल्ड असेल. 6 महिन्यांमध्ये भूमी अधिग्रहण आणि सर्व परवानग्या घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेत.

Published on: Aug 18, 2026 11:44 PM
Follow Us
Latest Videos
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल