
Mumbai Temperature : रात्री पाऊस, दिवसा कडकडीत ऊन; मुंबईत असं वातावरण का बदलतंय?
Mumbai Temperature : रात्री पाऊस, दिवसा कडकडीत ऊन; मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरुये? मुंबईकरांना सतावतोय प्रश्न. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्यातील बदलत्या हवामानाचा फटका सर्वसामान्यांना बसू लागलाय. काल मुंबईत विजेच्या कडकडांसहीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर आज मुंबईत कडकडीत ऊन पाहायला मिळतंय. एकीकडे शेतकर्यांचं पुन्हा नुकसान झालंय, तर दुसरीकडे महाराष्ट्रासहीत मुंबईतही उष्णतेची लाट अनुभवायला मिळतेय. मुंबईत तापमानाचा पारा 38 अंश सेल्सिअसपर्यंत चढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत सध्या तापमान 38 डीग्री सेल्सियसवर पोहचलंय तर हवेतील आर्द्रता 41 इतकी नोंदवली गेलीये. त्यामुळे मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरू आहे? असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. दरम्यान राज्यात दोन दिवस काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच तापमान वाढीचाही अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन चार दिवसांत तापमान 43 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Published on: Apr 13, 2023 11:45 AM
Related Video
पेट्रोल-डिझेल इतक्या रुपयांनी कडाडणार, जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
पंतप्रधान मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांना गिफ्ट दिलं मेलोडी चॉकलेट...
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
धडधड वाढवणारी बातमी!पेट्रोल-डिझेलचा साठा फक्त...भुजबळांनी चिंता वाढवली
पंतप्रधानांचा इटली दौरा इतका चर्चेत का? मोंदींकडून इटलीच्या PMला खास..
महिन्याभरात पेट्रोल एवढ्या रुपयांनी महागणार? आव्हाडांनी आकडाच सांगितला
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
डिझेल मिळत नसल्याने जळगावच्या पारोळ्यात नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
जळगाव ते पाचोरा तालुक्या दरम्यान पेट्रोल पंपावरील इंधनसाठा संपला
समुद्रात बुडणाऱ्या महिलेला करण महेश मिलके या तरुणानं Ratnagiri : कडक सॅल्युट, समुद्रात बुडणाऱ्या महिलेला तरुणानं वाचवलं, करण मिलकेकडून जीवनदानवाचवलं
Solapur : सीएनजीसाठी वाहन चालकांचे हाल, तब्बल 2 किलोमीटरपर्यंत रांगा
धाराशिवच्या कसबे तडवळेत संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी