अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥ पुण्यात घरावर वारकरी संस्कृतीचं दर्शन
मानवतेच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळेच अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा असेही आजही म्हटलं जात. या संस्कृतीचा वासरा जपण्याचं काम आजही केलं जातं.
पुणे : महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा आहे. वारकरी संप्रदाय हा भागवत संप्रदाय या नावानेही ओळखला जातो. मानवतेच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणाऱ्या वारकरी संप्रदायात अनेक थोर संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळेच अणुरेणियां थोकडा । तुका आकाशाएवढा असेही आजही म्हटलं जात. या संस्कृतीचा वासरा जपण्याचं काम आजही केलं जातं. असाच प्रयत्न या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून डेव्हलोपमेंटच्या दिशेने पाऊलं टाकणाऱ्या 21 व्या शतकात पहायला मिळत आहे. आपली संस्कृती आणि आपल्या भूमीला लाभलेला अध्यात्मिक वारसा, ह्याचा कुठे विसर पडू नये या हेतूने भांबोली गावचे स्थानिक युवाकीर्तनकार चैतन्यमहाराज वाडेकर यांनी आपले घरावर वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवले आहे. आपल्या घराच्या इमारतीवर जगद्गुरु तुकोबाराय आणि साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगराची चित्राच्या माध्यमातून प्रतिकृती रेखाटली आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

