Marathi News Videos Major Accident in Dhule Speeding Truck Falls Into Aner River After Breaking Bridge Barricade in Shirpur

Dhule News | भरधाव ट्रकचा थरारक अपघात! पुलाचे कठडे तोडून ट्रक थेट नदीत कोसळला
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. अनेर नदीवरील पुलावरून एक भरधाव ट्रक थेट नदीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आज भीषण अपघाताची घटना घडली आहे. अनेर नदीवरील पुलावरून एक भरधाव ट्रक थेट नदीत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेला ट्रक पुलावरील कठडे तोडत थेट अनेर नदीत जाऊन पडला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, या अपघातात चालक जखमी झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून बचावकार्य सुरू आहे. ट्रक नदीत कोसळल्याने काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Published on: May 28, 2026 2:55 PM
CJP Vijeta Dahiya : कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना प्रवक्तेपदावरून हटवलं, कारण काय?
राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ
देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
अल्पवयीन मुलाची कोयत्याने सपासप वार करुन हत्या, पोलिसांनी आरोपींची व्हॅनला बांधून भरपावसात धिंड काढली…
Pune Mhada Lottery : म्हाडाची लॉटरी आली रे! स्वीमिंग पूल, पार्किंग ते जीम, वाचा 634 घरं नेमकी कुठं असणार?
Related Video
कॉकरोच जनता पार्टीचा धक्कादायक निर्णय, विजेता दहिया यांना....
अल्पवयीन मुलाची कोयत्याने वार करुन हत्या, व्हॅनला बांधून भरपावसात धिंड
देशभरातून स्विगी, झोमॅटोने आंदोलकांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं
म्हाडाची 634 घरांसाठी लॉटरी आली, काय काय सुविधा असणार
विश्वचषकासाठी भारतीय हॉकी संघ जाहीर, अनुभवी हरमनप्रीत सिंगकडे ...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...