
Chiplun Rain Exclusive Video | आजूबाजूला सर्वत्र पाणी, चिपळूणच्या खेर्डीमध्ये माणूस छतावर अडकला
चिपळून : खेर्डी येथे पाणी अगदी घराच्या छतापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे खेर्डी येथे एक व्यक्ती स्वत:चे रक्षण करण्यासाठी घराच्या छतावर आलेली आहे. तसेच या व्यक्तीने लवकरात लवकर माझी सुटका करवी अशी मागणी केली आहे. चिपळून येथे पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे येथे पुराचे पाणी घरात जात आहे. घराच्या परिसरात येथे दहा फुटापर्यंत पाणी जमा झाले […]
चिपळून : खेर्डी येथे पाणी अगदी घराच्या छतापर्यंत आलेलं आहे. त्यामुळे खेर्डी येथे एक व्यक्ती स्वत:चे रक्षण करण्यासाठी घराच्या छतावर आलेली आहे. तसेच या व्यक्तीने लवकरात लवकर माझी सुटका करवी अशी मागणी केली आहे. चिपळून येथे पाऊस अजूनही सुरुच आहे. त्यामुळे येथे पुराचे पाणी घरात जात आहे. घराच्या परिसरात येथे दहा फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे. येथे अडकलेल्या नागरिकांनी आमची लवकरात लवकर सुटका करवी अशी मागणी केली.
Related Video
EXPLAINER : भारत लवकरच म्हाताऱ्यांचा देश होणार ? जन्मदर घटू लागला....
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त! थेट बनली सवत... त्या Videoमुळे खळबळ
चिंता नको..! लहान मुलांना घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
दिल्लीत इंडिया आघाडीत 5 मुद्द्यांवर एकमत; उद्धव ठाकरेंनीही...खरगेंनी
मोठी बातमी! मुंबईतील सर्व खासगी पाणी टँकर सेवा बंद करण्याचा इशारा
नाशिक येवला तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; कांदा चाळीचे पत्रे उडाले, दोडक्याची बाग भुईसपाट
बीड - जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, पर्यायी पूल गेला वाहून
चंद्रपुरात हत्तींचा थरार, वनविभाग हाय अलर्टवर, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
आंबोली चौकुळ परिसरात मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय
वादळी वाऱ्याने झाडे उन्मळली, आमदार अमोल जावळे यांच्याकडून प्रशासनाला पंचनाम्याचे निर्देश