‘आम्हाला फसवलं तर… ‘, डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील पुन्हा पेटले, मंत्री गिरीश महाजनांनाही फटकारलं

येत्या ६ जुलैपासून ते १३ जुलै पर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधणार, असल्याचीही माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणारच नसल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावरूनही जरांगेंनी गिरीश महाजन यांना फटकारलं.

'आम्हाला फसवलं तर... ', डिस्चार्ज मिळताच जरांगे पाटील पुन्हा पेटले, मंत्री गिरीश महाजनांनाही फटकारलं
| Updated on: Jun 21, 2024 | 4:09 PM

मनोज जरांगे पाटील यांना आज संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे होणाऱ्या एका धार्मिक सप्ताहास भेट देण्यासाठी रवाना झालेत. मात्र जरांगे पाटील यांना प्रवास करताना त्रास होत असल्याचे जाणवले आणि त्यांनी पुन्हा उपचार घ्यायला लागणार असल्याचे म्हटले. तर येत्या ६ जुलैपासून ते १३ जुलै पर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधणार, असल्याचीही माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणारच नसल्याचे वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं होतं. यावरूनही जरांगेंनी गिरीश महाजन यांना फटकारलं. तुम्हाला आमचे वाटोळे करायचे आहे काय? असा सवाल करत ते म्हणाले, मग न्यायाधीश कशाला पाठवले होते. त्यावेळी सगळे सोयरे आणि सर्व विषयावर मार्गी लागतील असे सांगायचे, आम्हाला सग्या-सोयऱ्याची जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे आरक्षण पाहिजे.

Follow us
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.