Marathi News Videos Maratha Reservation Supreme Court Chief Minister Eknath Shinde Reconsideration Petition Justice Bhosale Committee Thackeray Government Maha Vikas Aghadi

मराठा समाजाला आरक्षण याचिका फेटाळल्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही काम करत आहोत
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत आहोत
मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. राज्य शासनातर्फे जून 2021 मध्ये मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यासाठी लागेल ते करू. भोसले समितीने दिलेल्या सूचनांवर आम्ही काम करत आहोत. तर यावेळी त्यांनी तत्कालिन ठाकरे सरकारला जबाबदार धरत न्या. भोसले कमिटीनं फेरविचार याचिकेमध्ये कोणताही स्कोप नसल्याचं म्हटलं होतं असे म्हटलं आहे. तरी देखील ठाकरे सरकारने याचिका का दाखल केली होती?, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी मविआवर निशाणा साधला आहे.
Published on: Apr 21, 2023 7:32 AM
Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला
रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू
Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ
Related Video
मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता
क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू
रेल्वे तिकीट न मिळाल्याने भरपाई नाकारणे चुकीचे, SC चा मोठा निकाल....
वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, महिला वकिलांकडून बेदम मारहाण
साप माणसाला अशा जागी चावला, उपचारासाठी लागले तब्बल 11 कोटी रुपये
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
आंबेघर गावाच्या हद्दीत रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा
ताप, सलाईन अन् तरीही पालकमंत्री जयकुमार गोरे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात
'आय सपोर्ट सोनम’ चे फलक घेऊन वांगचूक यांच्या समर्थनात उतरले बुलढाणेकर
नाशिकच्या येवल्यात दहशत माजवणारा बिबट्या पिंजऱ्यात कैद
देवगड साळशी येथे रंगला भल्ली भल्ली भावईचा गजर