Marathi News Videos Meeting of Home Minister and Director General of Police on the issue of loudspeaker in mosque

भोंग्यांच्या मुद्यावर, नियमावलीवर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक सुरू आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची ही बैठक आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलीस महासंचालकांसोबत बैठक सुरू आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची ही बैठक आहे. या बैठकीत गृहमंत्र्यांना रजनीश शेठ मतांबाबत माहिती देणार आहेत. बैठकीतील सर्व सूचनांचा विचार करुन मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला जाणार आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
नागपुरात आकडे फिरले,मुख्यमंत्र्यांकडून ट्विट डिलीट; रोहित पवार म्हणाले
'शिंदे शिवसेनेने एका जागेच्या हव्यासापोटी..' भाजपची पहिली प्रतिक्रिया
कितीही सरवासारव केली तरी... काँग्रेसच्या नेत्याचा फडणवीसांना टोला
विधान परिषदेच्या 5 जागांचा निकाल एका क्लिकवर, भाजपाला धक्का..
फक्त 5 रुपये तिकीट पण तुम्ही फर्स्ट क्लासनं प्रवास करू शकता!
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, काँग्रेसचा भाजपला टोला; अभिजित वंजारी....
मोदींचं काँग्रेसवरील ट्वीट फडणवीसांकडून आधी रिट्वीट मग डिलीट; नेमकं...
मराठवाड्यात शरद पवार गटाने मैदान मारलं; प्रतापसिंह पाटलांचा विजय
महाराष्ट्रात काँग्रेसनं खातं उघडलं; अभिजित वंजारी यांचा विजय
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
महाविकास आघाडीच्या प्रतापसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल
मराठवाडा पदवीधर निवडणूक: प्रतापसिंह पाटील आघाडीवर, बीडमध्ये जल्लोष
परभणी हवामान बदल: IMD अंदाजानंतर अचानक गारवा, उकड्यापासून नागरिकांना दिलासा
बीडमध्ये ऐन दुष्काळात हजारो लीटर पाणी वाया
धाराशिव : वाहनचालकांची लूट थांबवा, उपविभागीय परिवहन कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा मोर्चा