Pune | कोरोना निर्बंधाविरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक, मंगळवारपासून दुकानं उघडण्याचा इशारा

दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आलीय. सरकारने यासंदर्भात सकारात्मक न निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. 

| Updated on: Jul 31, 2021 | 6:43 PM

पुणे : कोरोना निर्बंधांच्या विरोधात पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले आहेत, सोमवारपर्यंत निर्बंधांमध्ये शिथिलता मिळाली नाही तर मंगळवारपासून दुकानं खुली करू असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी दिलाय. तसेच दुकानं रात्री 8 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आलीय. सरकारने यासंदर्भात सकारात्मक न निर्णय घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय.

Follow us
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.