Sambhaji Raje | दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही : छत्रपती संभाजीराजे
दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्वच मुद्दयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं सांगतानाच खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्वच मुद्दयांवर आमचं एकमत आहे. असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
Latest Videos
Latest News