Raj Thackeray : लोक मला फुकट घालवत आहेत, राज ठाकरेंची खंत
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेने(MNS)चे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.
लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवलं. राजकारणी समाजाला बिघडवतो, की समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

