Raj Thackeray | छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही :राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात यावं असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा पुढे दुसरं कोणाचं नाव येऊ शकत नाही, त्यामुळे मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव देण्यात येईल असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.