Marathi News Videos Modi said that the photo on the banner was not of the Prime Minister but of a BJP worker in the form of Modi

Pm Modi : बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर मोदींच्या रुपात भाजप कार्यकर्त्याचा
बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची आहे, आमचे आचार विचार, आमची निती आणि नियतीची आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल,असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेसवर (Congress) तोफा डागत असतानाच आज मोदी पुन्हा माध्यमांसमोर आले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तोडांवर पंतप्रधान मोदींनी (Pm Modi Interview) एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्यात त्यांनी पाच राज्यातल्या निवडणुका (Five State Elections 2022) भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त करत पुन्हा विरोधकांवर तोफा डाल्या आहेत. भारतीय जनता पार्टी एक कलेक्टिव्ह लिडरशीपवर विश्वास ठेवते. सामुहिकतेवर विश्वास ठेवते. बॅनरवरील फोटो पंतप्रधानांचा नाही तर तो नरेंद्र मोदीच्या रुपात भाजपच्या कार्यकर्त्याचा आहे. ही निवडणूक आमच्या कार्याची आहे, आमचे आचार विचार, आमची निती आणि नियतीचा आहे आणि मला वाटतं की हा जनतेचा विजय असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?
Related Video
पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये - सलमान खान
नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात
दिल्लीत राडा... पोलिसांवर दगडफेक, दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर
Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून; भारताचे 126खेळाडू उतरणार
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
छत्रपती शिवाजी पार्कवर आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतले तुकाराम महाराज पालखीचे दर्शन
काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपचे आंदोलन
जळगावच्या अमळनेर बाजार समितीमध्ये अजितदादांच्या बैलगाडीवरील पूर्णाकृती स्मारकाचे अनावरण
अंबरनाथच्या फॉरेस्ट नाक्यावरील सीएनजी पंपाचं छत कोसळलं