आईनं आजारपणातही पक्षनिष्ठा दाखवली, पण पक्षाने…; मुक्ता टिळक यांच्या मुलाची प्रतिक्रिया
पु्ण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर कुणाल टिळक यांनी खंत व्यक्त केली आहे. पाहा...
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक यांनी खंत व्यक्त केली आहे. आज मनात थोडी खंत आहे. आईने जे आजारपणात पक्षनिष्ठा दाखवली होती. ती राज्यासाठी आणि देशासाठी आदर्श होती. पण आज आमच्या कुटुंबातील नव्हे तर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे. जशी राजकीय महत्वाकांक्षा असते तशी ती लोकप्रतिनिधी म्हणून मलाही आहे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होणार नाही. तर पक्षाचं काम आम्ही करत राहू. टिळक कुटुंबात कोणतीही नाराजी नाही, असं कुणाल टिळक म्हणालेत.
Published on: Feb 06, 2023 01:28 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

