VIDEO : Anil Parab On ST Strike | 28 युनियनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा आता कोणाशी बोलायचं ते सांगा : अनिल परब

VIDEO : Anil Parab On ST Strike | 28 युनियनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा आता कोणाशी बोलायचं ते सांगा : अनिल परब

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 2:53 PM

मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे.

आता 24 कॅरेटची शिवसेना पूर्णपणे बदलली आहे, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मुनगंटीवार यांच्या या टीकेचा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खरपूस समाचार घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार सोनार कधीपासून झाले. राजकारणी आहात. राजकारणी राहा. कॅरेटबिरेट मोजत बसू नका, असा टोला अनिल परब यांनी लगावला आहे. अनिल परब यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. सुधीर मुनगंटीवारांनी सोनाराचा धंदा कधीपासून सुरू केला? त्यांना म्हणावं आपण राजकारणी आहोत, राजकारण करावं.