
Mumbai Rain | मुंबई एक्स्प्रेस हायवेवर ट्रक पलटी, पावसामुळे अंदाज न आल्याने अपघात
पावसाचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटी झाला. यामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला होता. मुसळधार पावसामुळे पहिल्याच पावसात मुंबईकरांचा दाणादाण उडाली. नुकतंच मुंबईतील एक्सप्रेस हायवेवर ट्रक पलटी झाली. पावसाचा अंदाज न आल्याने हा ट्रक पलटी झाला. यामुळे थोडा वेळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. दरम्यान या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Mumbai Express Highway Truck overturned due to heavy rain)
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
तुकाराम मुंढेंचा विषय खोल! कर्मचाऱ्याची वाढलेली नखं दिसताच लायसन रद्द
'दहशतवादी त्यांची हत्या करणार,' केंद्रीय मंत्र्याला थेट धमकीने खळबळ
पार्टीत जास्त चिकन खाल्लं म्हणून भडकला, मित्रच मित्राच्या जीवावर उठला
Chanakya Niti : ज्यांच्या मुलांमध्ये असतात हे गुण ते आई-वडील भाग्यवान
असं कसं सिलेक्शन..! 7 सामन्यात फक्त 1 विकेट, दुखापत तरी संघात निवड
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..