
Malad Building Collapsed | मुंबईतील मालाड भागात इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबल्याने 9 जणांचा मृत्यू
मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर 8 जण गंभीर जखमी झाले आहे. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे.
सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 17 जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai Malad west residential building collapses)
Published on: Jun 10, 2021 6:47 AM
Related Video
रेल्वेत चोरी झाली चादर, टॉवेल; कोणाकडून नुकसान भरपाई?
सचिन अहिर यांनी नेत्यांना दिली शपथ, थेट आदित्य ठाकरे यांना टेन्शन...
एसटी बसेसला भीषण आग, चालकाने वेगाने हालचाल केली, ४३ प्रवासी बचावले
विराट कोहलीचा 6 चेंडूतच खेळ संपला, शुबमन गिलने DRS घेण्यासही दिली नकार
ऑफिसमध्ये बसण्याची योग्य दिशा ठरवू शकते करिअरची वाटचाल? जाणून घ्या
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60