
नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही – किशोरी पेडणेकर
"नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. पण कधीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या संस्कारामुळे त्यांनी कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नाही"
मुंबई: “नारायण राणे फुटल्यानंतर भाई गोवेकरांचा आजही पत्ता नाही. अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत, ज्याच्यामुळे संशय निर्माण होऊ शकतो. पण कधीही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या संस्कारामुळे त्यांनी कधीही या गोष्टीचा उल्लेख केला नाही. मुळात कोणी कुणाला अशा सुपाऱ्या देणं, मारण्याची कुठल्याच पक्षात प्रथा, परंपरा नाही” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. “आता इथे कोणी कोणाचा व्यक्तीशा राग करत नाहीय. शिवसेना संपवायची आहे. प्रादेशिक पक्ष संपवायचेत. त्यासाठी सुपारी घेतलीय” असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
एका फोनवर IPS तेजस्विनी गौतम यांनी कसं सक्रिय केलं संपूर्ण पथक? वाचा..
AI च्या मदतीने ट्रिप प्लॅन? फेमस स्पॉट- होमस्टे निवडताना घ्या काळजी
राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
4000 कोटींच्या 'रामायण'चं ॲडव्हान्स बुकिंग कधी होणार सुरू?
गोकुळमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, महायुतीच्या 3 पराभूत उमेदवारांनी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...