AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कसा असणार मेगाब्लॉक?

मध्य रेल्वेकडून रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल प्रवास करायचा असेल तर लोकलचं वेळापत्रक बघूनच बाहेर पडा

मुंबईकरांनो, रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कसा असणार मेगाब्लॉक?
| Updated on: Apr 13, 2024 | 10:55 AM
Share

Mumbai Local Mega Block : मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. रविवारी 14 एप्रिल रोजी रेल्वेच्या पश्चिम, मध्य, हार्बर या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे. त्याच बरोबर रविवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील असल्याने प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे

कसा असणार मेगाब्लॉक?

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा संपूर्ण मेगाब्लॉक असणार आहे

हार्बर मार्गावर कुर्ला- वाशी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी ते दुपारी 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे

तर पश्चिम मार्गावर देखील बोरवली ते गोरेगाव या जलद मार्गावर सकाळी दहा ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा संपूर्ण मेगाब्लॉक असणार आहे

तांत्रिक आणि रेल्वे रुळ दुरुस्ती या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मात्र याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्यामुळे प्रवाशांचे जास्त हाल होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं