Mumbai Rain | भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याने यंदा सुद्धा हिंदमाता पाण्याखाली
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून गुडघ्याभर पाणी साचतं (Water Logging). मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हाती घेतलाय , पण प्रकल्पच पाण्याखाली गेलाय , पालिकेने हा प्रकल्प उशिरा सुरू केल्याने यंदा सुद्धा पहिल्या पावसात हिंदमाताकडे पाणी साचलं आहे. (Mumbai Rain Update Water logging hindmata)
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतल्या हिंदमाता परिसरात जलकोंडी पाहायला मिळते. दरवेळी तिथे पूरपरिस्थिती निर्माण होत असून गुडघ्याभर पाणी साचतं (Water Logging). मात्र आता मुंबई महानगरपालिकेचा (BMC) महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे हाती घेतलाय , पण प्रकल्पच पाण्याखाली गेलाय , पालिकेने हा प्रकल्प उशिरा सुरू केल्याने यंदा सुद्धा पहिल्या पावसात हिंदमाताकडे पाणी साचलं आहे. त्यामुळे बेस्ट बसेसच्या वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे. (Mumbai Rain Update Water logging hindmata)
भूमिगत टाक्यांचा उपयोग काय?
हिंदमाता परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यासाठी उपाय म्हणून प्रमोद महाजन उद्यान, हिंदमाता फ्लायओव्हर, सेंट झेव्हियर्स ग्राऊंड इथं बांधण्यात येत आहेत. हिंदमाता परिसर खोल असल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणी पाणी साचते. मुसळधार पाऊस झाल्यास या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात साचते व त्याचा लवकर निचरा होत नाही. अशा वेळी या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेमार्फत या भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

