Mumbai | मुंबईत मुसळधार पाऊस, पवई तलाव ओव्हरफ्लो

सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतील पवई तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. (Mumbai Rains Pawai lake overflow due heavy rain in Mumbai)

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या या पावसामुळे मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतील पवई तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. (Mumbai Rains Pawai lake overflow due heavy rain in Mumbai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI