सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च
मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला.
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला. रविवारी रात्री सायन हॉस्पिटल परिसरात मेणबत्ती हातात धरुन मार्च काढत डॉक्टरांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली. अन्यथा संपावर जाण्याचा इशाराही मोर्चात सहभागी डॉक्टरांनी दिला. (Mumbai Sion Hospital Doctor Nurse beaten protest through Candle March)
Latest Videos
Latest News