Mumbai Vaccination | BKC लसीकरण केंद्राबाहेर पहाटेपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी

बीकेसी लसीकरण केंद्राबाहेर लोकांची प्रचंड गर्दी, आज पहाटे चार वाजतापासून लोकांची वॅक्सिन सेंटरबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन-तीन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे आहेत. लोकांना लस मिळत नाहीये.

बीकेसी लसीकरण केंद्राबाहेर लोकांची प्रचंड गर्दी, आज पहाटे चार वाजतापासून लोकांची वॅक्सिन सेंटरबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. लोकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दोन-तीन दिवसांपासून लोक रांगेमध्ये उभे आहेत. लोकांना लस मिळत नाहीये. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड आक्रोश दिसत आहे. लाईन लावून सुद्धा लस मिळत नाही. नाईंटी पार पडलेला आहे त्याच्यानंतर लोकांना वैक्सीन मिळत नाही फक्त एक दिवसांमध्ये 100 लोकांना वैक्सीन मिळत आहे. | Mumbai Vaccination crowd outside the BKC vaccination center since early morning

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI