Team India Victory Parade : मुंबईचा राजा रोहित शर्मा, मरीनसह वानखेडेवर हिटमॅनच्या नावाचीच घोषणा, बघा व्हीडिओ
टीम इंडियाच्या खेळाडूंची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी मोठी विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण मुंबई नगरी सज्ज झाली आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा..., अशा घोषणा क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांकडून भर पावसात देण्यात येत आहेत.
मुंबईकर आणि क्रिकेटप्रेमी, चाहत्यांना टीम इंडियाच्या खेळाडूंची मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर प्रतिक्षा आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंची मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी मोठी विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण मुंबई नगरी सज्ज झाली आहे. मुंबई टीम इंडियाची विजयी मिरवणूक एका मोकळ्या बसमधून निघणार आहे. गुजरातमधील डबलडेकर ओपन डेक बसमधून व्हिक्ट्री परेड काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीची सांगता वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत खास सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, नरीमन पॉईंट आणि वानखेडे परिसरात जमलेल्या क्रिकेटप्रेमींकडून हिटमॅनच्या नावाचीच घोषणा करण्यात येत आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा…, अशा घोषणा क्रिकेटप्रेमी आणि चाहत्यांकडून भर पावसात देण्यात येत आहेत. बघा क्रिकेटप्रेमींचा उत्साह?
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

