Marathi News Videos Nagpur Mahavikas Aghadi Vajramooth Sabha BJP Deputy Chief Minister Devendra Fadnavis Uddhav Thackeray Group Former Environment Minister Aditya Thackeray

वज्रमुठवरील फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंच प्रत्युत्तर, म्हणाले…
मविआच्या वज्रमुठ छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या आहेत. ही भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही असे फडणवीस यांनी म्हटलं होतं
मुंबई : नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा 16 एप्रिल रोजी होणार आहे. त्यावर भाजपकडून विरोध होत आहे. यादरम्यान भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआला वज्रमुठ छायाचित्रावरून छेडत टीका केली. त्यांनी मविआच्या वज्रमुठ छायाचित्र बघितले असून त्याला भेगा पडलेल्या आहेत. ही भेगा पडलेली वज्रमुठ आमचा मुकाबला करू शकत नाही असे म्हटलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच कुठेही वज्रमूठीला भेगा पडलेल्या नाहीत. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही लढत आहोत असे म्हटलं आहे.
Published on: Apr 14, 2023 10:45 AM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
बॉलिवूडचा प्रसिद्ध सेलिब्रिटी, CCTV फुटेज, जागीच सोडले प्राण...
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
इंडिया आघाडीच्या रॅलीवर अभिजीत दिपकेंचं मोठं विधान, म्हणाले...
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी कोणाची लॉटरी, तर कोणाचे बजेट कोलमडणार?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...